Sagar Lohit:
CLASS OF 2013
Bagdad High SchoolClass of 2013
Bagdad, AZ
Sagar's Story
Sagar's schools include Bagdad High School.
Sagar's interests include Cricket, Rajasthan Royals, LA Lakers, Fnatic, Sachin Tendulkar, ㆍOragraphyㆍ, Roger Federer. Music he likes includes Himesh Reshammiya Official, Arijit Singh, Manj Musik. Books he likes include Aptitude Questions, Hardy Boys, Nancy Drew. Movies he likes include The Wolverine, Dharma Productions, Fans of The Fast and the Furious: Tokyo Drift Movie. TV shows he likes include Pavitra Rishta Show, Bigg Boss, Raghu Ram.
One of Sagar's favorite quotes is:"khud jiyo auroko bhi jine do.
manjil ki talash mat karo.khud kisi aur ki manjil bano yehi kamiyabi hai.
jindagi is lyk a thriller movie in which suspense remains till the end
"प्रित तुझी माझी."
खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं
खरं प्रेम जे...Expand for more
आता फक्त आठवणीत उरलं.
जेव्हा तुला पाहिलं, तेव्हाच मी जाणलं
प्रेम मी फक्त तुझ्या डोळ्यात पाहिलं.
जेव्हा तुला पाहिलं, तेव्हाच मी जाणलं
त्याक्षणी माझ्या मनांत तुझं प्रेम जागलं.
प्रेम हे कधी लपत नसतं, ते आपसूकच दिसतं
तू कधीच सांगितलं नाही, तुझ्या डोळ्यात ते नेहमीच दिसलं.
प्रेम हे कधी लपत नसतं, ते आपसूकच दिसतं
प्रेम कधीच कळत नाही, ते हळूच स्पर्श करतं.
प्रेम मी जीवापाड केलं, तुझ्यासाठी मीआयुष्य जगलो
तू कधीच बोलली नाहीस, पण मी ते कधीच जाणलं.
प्रेम मी जीवापाड केलं, तुझ्यासाठी मीआयुष्य जगलो
तुझ्यासाठी फक्त मी, माझं जगणं तुझ्यानावे केलं.
आता काहीच नाही राहिलं, आताफक्त आठवणीतच उरलं
तू सोडून गेलीस अन डोळ्यात पाणी तरलं.
आता काहीच नाही राहिलं, आताफक्त आठवणीतच उरलं
तुझ्या आठवणीत फक्त आता माझं आयुष्य उरलं.
खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीत उरल".
Register for Free to view all details!
Yearbooks
Register for Free to view all yearbooks!
Reunions
Register for Free to start a reunion event!