Shraddhesh Bandiwadekar:
CLASS OF 2000
![Shraddhesh Bandiwadekar's Classmates® Profile Photo](https://images.classmates.com/pho301/M/t/0/A/4908990368_display.jpg)
Pope John XXIII High SchoolClass of 2000
Everett, MA
Shraddhesh's Story
Shraddhesh's schools include Pope John XXIII High School.
Shraddhesh's interests include Mumbai Indians, FC Barcelona, Sourav Ganguly, John Cena - WWE Universe, Virat Kohli. Music he likes includes Aathavanitli Gani, Girgaon Dhwajapathak, Mohit Chauhan. Books he likes include कुहू च्या कविता., एक होता वेडा राजकुमार तिच्यावर खुप प्रेम करायचा, Mrutunjay by Shivaji Sawant. Movies he likes include Commando, Veer Bajiprabhu Deshpande ( "वीर बाजीप्रभू देशपांडे" ) मराठी सिनेमा, 50 First Dates. TV shows he likes include Radha hi bawari, Coke Studio at MTV, Zee Marathi - Eka Lagnachi Dusri Goshta.
One of Shraddhesh's favorite quotes is:"कधी कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण ????? ... ... ...
तुम्ही हा खेळ सहज जिंकला.. पण ?????
समोराच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात,
आयुष्यभारासाठी हरवून बसाल....
♥..असेल कोणीतरी ...Expand for more
एखाद्या वळणावर माझीही वाट पाहणारी
माझ्याचसाठी थांबलेली माझ्या भेटीसाठी आसुसलेली..♥ ♥..
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझं एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझं दु:ख आपले मानणारी मला समजुन घेणारी....♥ ♥..
सावली सारखी सतत माझ्याबरोबर राहणारी
केवळ माझ्याचसाठी जगणारी आणि माझ्याचसाठी मरणारी...♥ ♥..
असेलही कदाचित...! ♥
जीवनात नाती तशी
अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक
फार कमीच असतात......|
काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......|
काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......|
काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....|
काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....|
काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......|
काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी.........".
Register for Free to view all details!
Reunions
Photos
![Shraddhesh Bandiwadekar's Classmates profile album](https://images.classmates.com/pho301/M/t/0/A/4908990368_display.jpg)